Nagpur । अनिल देशमुखांवरील कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन

नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारने केलेल्या हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक व अनुचित कारवाई च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य नारे निदर्शने व भव्य आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात भव्य घोषणl देण्यात आल्या व इडी व सीबीआय च्या भाजप धोरणावर टीका करण्यात आली. काही वेळात...

समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहचवा -डॉ. प्रशांत नारनवरे

समाजकल्याण विभागात सामाजिक न्याय दिन साजरा नागपूर ब्युरो : समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गरजूंपर्यत पोहचणे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली होय, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एका...

वादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहोबाजूंनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दीन दुबळ्यांना ताकद देण्याच्या कामात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही कोल्हापूर ब्युरो : संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते त्याचबरोबर जो वादा ऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहोबाजुनी रक्षण करतो तोच खरा नेता होवू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे सुरु...

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

मुंबई ब्युरो : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरातील निवासस्थानी सुद्धा...

Nagpur । कोरोनाच्या डेल्टा प्लसने धाकधूक वाढवली, आता वाचा नागपुरात काय बंद, काय सुरु?

नागपूर ब्युरो : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात डेल्टा प्लस प्रकाराची लागण झालेले 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आहे. याला बघता राज्य शासनाने महत्वाचे निर्बंध लावले आहेत. नागपूर चे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा...

Maharashtra । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर ईडी चा छापा

नागपुर/मुंबई ब्यूरो : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील बंगल्यावर ईडी ने छापा मारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर येथील अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यादरम्यान ईडी च्या चमूने त्यांच्यावर कारवाई सुरू केली. हाती आलेल्या माहितीनुसार अनिल...