Home Nagpur #Nagpur l पेडणेकर ज्वेलर्सच्या सोने व हिऱ्यांच्या प्रदर्शन – विक्रीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त...

#Nagpur l पेडणेकर ज्वेलर्सच्या सोने व हिऱ्यांच्या प्रदर्शन – विक्रीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आज शेवटचा दिवस

नागपूर ब्यूरो : रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोडस्थित हॉटेल सेंटर प्वाइंटमध्ये महाराष्ट्रच्या सुप्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे सोने व हिऱ्यांच्या सुरेख दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इथे ठेवलेले आकर्षक सोने व हिऱ्यांचे मनमोहक दागिने नागपूरकरांना भुरळ पाडत आहेत. यात पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिण्यांसोबत लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्सचासुद्धा विचार करण्यात आला आहे. खास लोकाग्रहास्तव आज प्रदर्शन व विक्रीची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस असून नागपूरकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पेडणेकर ज्वेलर्सच्या संचालिका आसावरी पेडणेकर यांनी केले आहे

Previous article#Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स की सोने और हीरों के गहनों की प्रदर्शनी व बिक्री शुरू
Next articleनागपुर में मनाई गई लोहरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).