Home Maharashtra #Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे नागपूर येथे अस्सल सोने व हिऱ्यांच्या...

#Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे नागपूर येथे अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री

78

5 ते 8 जानेवारी पर्यंत हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे राहील सुरु

 

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांनी नागपूर येथे 5 ते 8 जानेवारी 2024 पर्यंत अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन केले आहे. खास नागपूरकरांसाठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ने आयोजित केलेले हे अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री सकाळी 10.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत हॉटेल सेंटर पॉईंट, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर येथे सुरु राहील अशी माहिती जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर्फे देण्यात आली आहे.

60 वर्षाची सुवर्णमय परंपरा असलेल्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स च्या महाराष्ट्र आणि गोव्यात 19 शाखा कार्यरत आहेत. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री ला भेट देऊन भव्य कलेक्शनमधून आपल्या आवडीचा दागिना निवडण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक खरेदीवर भेट देण्याची सुद्धा योजना आहे.

Previous articleNagpur । शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next articleHappy New Year 2024
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).