Home मराठी Bhandara Hospital Fire | सरकारी दवाखाण्याचे ऑडिट व्हायला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

Bhandara Hospital Fire | सरकारी दवाखाण्याचे ऑडिट व्हायला पाहिजे : देवेंद्र फडणवीस

453
0

नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की भंडारा मधील अत्यंत वेदनादाई आणि धक्कादायक घटना आहे.

प्रगतिशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. ते म्हणाले की याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी. दोषींवर कडक कार्यवाही करण्याची फडणवीस यांनी यावेळी मागणी केली. अश्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखाण्याचे ऑडिट व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

त्यांनी याला महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना संबोधले आहे. जिल्हा रुगनालयाचे फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. अशी मागणी त्यांनी केली. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ असून ते चुकीचे आहे. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here