Home हिंदी यशवंतराव चव्हाण सोशल फोरम चा रावण दहन कार्यक्रम स्थगित : दिलीप पनकुले

यशवंतराव चव्हाण सोशल फोरम चा रावण दहन कार्यक्रम स्थगित : दिलीप पनकुले

720

नागपूर ब्यूरो : यशवंतराव चव्हाण सोशल फोरम तर्फे पूर्व समर्थ नगर प्रांगणात सातत्याने 25 वर्षापासून होत असलेला रावण दहन व रामलीला व फटाका शो कार्यक्रम ह्यावर्षी कोविड-19 च्या महामारी मुळे स्थगित व रद्द करण्यात आला आहे असे कार्यक्रमाचे आयोजक दिलीप पनकुले ह्यांनी जाहीर केले.

आयोजक दिलीप पनकुले म्हणाले की ह्या पारंपरिक कार्यक्रमाला येथील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. कार्यक्रमाला सातत्याने आर्थिक सहकार्य करणाऱ्याचे रावण दहन समितीने मनापासून आभार मानले आहे.

दसरा निमित्त रावण दहन, रामलीला व फटाका उत्सवाचा नागरिकांना व बाळ गोपालाना लाभ घेता आला नाही ह्या बाबत रावण दहन समितीचे आयोजक दिलीप पनकुले, तात्यासाहेब मते, सोपानराव शिरसाट, विक्रांत तांबे, संग्राम पनकुले, ह्यांनी ह्या पत्रकाद्वारे खंत व्यक्त केली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleसर्वोत्तम परिवहन साधन के तौर पर मेट्रो का उपयोग करें : प्रा. जोगेंद्र कवाडे
Next articleमहाराष्ट्र के पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस कोरोना पॉजीटिव
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).