Home हिंदी कोसमी-किसनेली जंगल परिसरात 5 नक्षल ठार

कोसमी-किसनेली जंगल परिसरात 5 नक्षल ठार

748

गडचिरोली ब्यूरो : जिल्ह्याच्या धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमकीत 5 नक्षलवादी थार झाले.

गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी -60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी 60 च्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

या चकमकीत 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी -60 जवानांना यश आले. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष शामिल आहेत. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleगोसेखुर्द प्रकल्प बाधित गावांचे पुनर्सर्वेक्षण आणि पुनर्वसन होणार
Next articleसेवाभाव : सामाजिक कार्याें को समर्पित व्यक्तित्व रामरतन अहिरवार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).