Home मराठी संजय राऊत । नामांतराचा निर्णय बदलणे हिंदुत्वद्रोही

संजय राऊत । नामांतराचा निर्णय बदलणे हिंदुत्वद्रोही

महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे बदलण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले असले तरी ही भाजपची अनेक वर्षांपासून मोर्चे काढून नाव देण्याची मागणी होती. आता जर हे निर्णय मागे घेत असतील तर हे हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Previous articleMaharashtra । संततधार कायम:राज्यात पुराच्या पाण्यात 13 जण गेले वाहून, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
Next articleआशिष देशमुख । देशात 75 छोटी राज्ये तयार करा: पंतप्रधान मोदींना पत्र; वेगळ्या विदर्भाची मागणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).