Home हिंदी 26/11 च्या शहीदांना सीएम उद्धव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली

26/11 च्या शहीदांना सीएम उद्धव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली

691

मुंबई ब्यूरो : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवार ला 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).