Home Health कोरोना । मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरवू : डीजीसीए

कोरोना । मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरवू : डीजीसीए

दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी दिलेल्या आदेशात डीजीसीएने विमान कंपन्यांना सांगितले की, सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांनी मास्क लावल्याची खात्री करावी. मास्क असामान्य परिस्थितीत आणि योग्य कारणासाठी हटवला जाऊ शकतो. डीजीसीएने म्हटले की, जर एखादा प्रवासी वारंवार सूचना करूनही निर्देशांचे पालन करणार नसेल तर त्यास उड्डाणापूर्वी विमानातून उतरवले पाहिजे.

Previous articleस्वाभिमान सभा । भाजपच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशावर माफीची वेळ; पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडीवर : उद्धव ठाकरे
Next articleसीआयडी चौकशीत दोषी । मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू; नागपूरमध्ये पीएसआयसह हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).