Home Bollywood #Bollywood । दिवाळीच्या दिवशी रिलीज होणाऱ्या कित्येक चित्रपटांनी मोडले बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

#Bollywood । दिवाळीच्या दिवशी रिलीज होणाऱ्या कित्येक चित्रपटांनी मोडले बॉक्स ऑफिस रिकॉर्ड

607
बॉलिवूडसाठी दिवाळी अतिशय खास आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याच दिवशी बॉलिवूडचे चित्रपट रिलीज झाले आणि बॉक्स ऑफिसवर एकानंतर एक कमाईचे रेकॉर्ड मोडले. यंदा दिवाळीनिमित्त दोन चित्रपट झळकत आहेत. त्यात रोहित शेट्टीचा आणि अक्षय कुमार, कतरीना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ तसेच विवेक सोनी यांचा ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ यांचा समावेश आहे. हे चित्रपट देखील कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करतील असा निर्मात्यांना विश्वास आहे.

गेल्या दोन वर्षांपासून इतर क्षेत्रांसह चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा दुष्काळच राहिला. त्यामुळे या काळात सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित न होता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. गेल्या 20 वर्षांमध्ये बॉलिवूड आणि दिवाळीचे कनेक्शन साधणाऱ्या कोणत्या चित्रपटाचा कसा रेकॉर्ड होता, त्यावर इथे एक नजर टाकूया…

गेल्या 20 वर्षांत रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनसह
  • 2000 1. मोहब्बतें – आदित्य चोप्रा – 90 कोटी 1 लाख 5 हजार 2. मिशन कश्मीर – विधु विनोद चोप्रा – 43 कोटी 30 लाख 65 हजार
  • 2001 कुठलेही मोठे रिलीज नाही
  • 2002 1. जीना सिर्फ मेरे लिए – तलत जानी – 10 कोटी 44 लाख
  • 2003 पिंजर – चंद्रप्रकाश द्विवेदी – 6 कोटी 14 लाख 50 हजार
  • 2004 1. वीर-झारा – यश चोप्रा – 95 कोटी 39 लाख 2. ऐतराज – अब्बास मस्तान – 26 कोटी
  • 2005 1. गरम मसाला – प्रियदर्शन – 54 कोटी 65 लाख 17 हजार 2. क्यों की – प्रियदर्शन – 23 कोटी 15 लाख 40 हजार
  • 2006 1. डॉन – फरहान अख्तर – 106 कोटी 34 लाख 40 हजार 2. जान-ए-मन – शिरीष कुंदर – 46 कोटी 26 लाख 80 हजार
  • 2007 1. ओम शांति ओम – फराह खान – 149 कोटी 87 लाख 25 हजार 2. सांवरिया – संजय लीला भंसाळी – 39 कोटी 13 लाख 30 हजार
  • 2008 1. गोलमाल रिटर्न्स – रोहित शेट्टी – 80 कोटी 80 हजार 2. फैशन – मधुर भांडारकर – 39 कोटी 29 लाख 45 हजार
  • 2009 1. ऑल द बेस्ट – रोहित शेट्टी – 67 कोटी 77 लाख 75 हजार 2. ब्लू – धिलिन मेहता – 63 कोटी 94 लाख 3. मैं और मिसेस खन्ना – प्रेम सोनी – 14 कोटी 61 लाख 38 हजार
  • 2010 1. गोलमाल 3 – रोहित शेट्टी – 61 कोटी 77 लाख 75 हजार 2. एक्शन रिप्ले – विपुल अमृतलाल शहा – 46 कोटी 29 लाख 44 हजार
  • 2011 1. रा.वन – अनुभव सिन्हा – 207 कोटी 38 लाख 63 हजार
  • 2012 1. जब तक है जान – आदित्य चोप्रा – 210 कोटी 26 लाख 43 हजार 2. सन ऑफ सरदार – अश्विनी धीर – 135 कोटी 12 लाख 48 हजार
  • 2013 1. क्रिश 3 – राकेश रोशन – 393 कोटी 37 लाख
  • 2014 1. हॅप्पी न्यू ईयर – फराह खान – 342 कोटी 76 लाख 10 हजार
  • 2015 1. प्रेम रतन धन पायो – सूरज बडजात्या – 365 कोटी 45 लाख 75 हजार
  • 2016 1. शिवाय – अजय देवगन – 125 कोटी 14 लाख 55 हजार 2. ऐ दिल है मुश्किल – करण जोहर – 229 कोटी 56 लाख 23 हजार
  • 2017 1. सीक्रेट सुपरस्टार – अद्वैत चंदन – 965 कोटी (चायना मार्केट इनक्लूडेड) 2. गोलमाल अगेन – रोहित शेट्टी – 80 कोटी 80 हजार
  • 2018 1. ठग्स ऑफ हिंदोस्तान – विजय कृष्ण आचार्य – 245 कोटी 8 लाख 75 हजार
  • 2019 1. हाउसफुल 4 – साजिद खान – 295 कोटी 80 लाख 2. मेड इन चायना – मिखिल मुसले – 14 कोटी 44 लाख 80 हजार 3. सांड की आंख – तुषार हीरानंदानी – 30 कोटी 49 लाख
  • 2020 1. लक्ष्मी – राघव लॉरेंस (ओटीटी) 2. लूडो – अनुराग बासु (ओटीटी) 3. छलांग – हंसल मेहता (ओटीटी रिलीज़) 4. सूरज पे मंगल भारी – अभिषेक शर्मा – फक्त 2.32 कोटी

कोरोना काळात चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करून हिट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

गेल्या 2 दशकांतील टॉप 10 चित्रपट (बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आधारित)
2019 हाउसफुल 4 साजिद खान 295 कोटी 80 लाख
2018 ठग्स ऑफ हिंदोस्तान विजय कृष्ण आचार्य 245 कोटी 8 लाख 75 हजार
2017 सीक्रेट सुपरस्टार अद्वैत चंदन 965 कोटी (चायना मार्केट इन्क्लूडेड)
2016 ऐ दिल है मुश्किल करण जोहर 229 कोटी 56 लाख 23 हजार
2015 प्रेम रतन धन पायो सूरज बड़जात्या 365 कोटी 45 लाख 75 हजार
2014 हैप्पी न्यू ईयर फराह खान 342 कोटी 76 लाख 10 हजार
2013 कृष 3 राकेश रोशन 393 कोटी 37 लाख
2012 जब तक है जान आदित्य चोपड़ा 210 कोटी 26 लाख 43 हजार
2011 रा.वन अनुभव सिन्हा 207 कोटी 38 लाख 63 हजार
2007 ओम शांति ओम फराह खान 149 कोटी 87 लाख 25 हजार
Previous article#Nagpur | Mahatme E-Clinic TELEMEDICINE CENTER inaugurated
Next article#T20WC2021 | भारताचा मोठा विजय, स्कॉटलंडवर 81 चेंडू आणि 8 विकेट्स राखून मिळवला विजय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).