Home मराठी Blood Donation । ४ जुलै ला बेसा येथे “रक्ताचं नातं” रक्तदान शिबिराचे...

Blood Donation । ४ जुलै ला बेसा येथे “रक्ताचं नातं” रक्तदान शिबिराचे आयोजन

नागपूर ब्युरो : लोकमत – पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली, नागपूर तसेच गट ग्रामपंचायत बेसा व पिपळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ताचं नातं या सामाजिक बांधिलकीतून बेसा येथे दि. ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी, बेसा, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली, नागपूर तसेच गट ग्रामपंचायत बेसा व पिपळा च्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना यात आपला सक्रिय सहभाग नोंदविण्याची विनंती केली आहे. “रक्ताचं नातं” या रक्तदान शिबिराकरिता अधिक माहिती व नाव नोंदणी करण्यासाठी खालील लोकांशी संपर्क करता येईल.

संपर्क :

 1. राजेश सोनटक्के ( कोषाध्यक्ष )
  मो. ९५४५ ३२२ ५२२
 2. मधुकर सुरवाडे ( सचिव )
  मो. ८८०६५ ६३०००
 3. नरेश भोयर ( सरपंच )
  मो. ९८६०० ६२४५०
 4. सुरेंद्र बानाईत ( सरपंच )
  मो. ९९२२७ ३२६२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here