Home Health 12 रुग्णालयांना गडकरी यांनी दिले 125 नॅान-इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर

12 रुग्णालयांना गडकरी यांनी दिले 125 नॅान-इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर

1033

नागपूर ब्यूरो: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएसआर फंडमधून ‘स्पाईस हेल्थ’कडून १२५ नॅान-इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर मागवले होते, ते व्हेंटिलेटर्स आज गडकरीजींनी नागपूरच्या १२ रुग्णालयांना वितरीत केले. सौम्य आणि मध्यम प्रकारचा श्वसनाचा त्रास असेलेल्या रुग्णांना यामुळे फायदा होईल.