Home Bollywood Photo Gallery । बहिणी, ज्या दिसतात एकमेकींच्या कार्बन कॉपी

Photo Gallery । बहिणी, ज्या दिसतात एकमेकींच्या कार्बन कॉपी

इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांचे कुटुंबियही या ग्लॅमरस दुनियेचा भाग आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या बहिणींच्या अगदी कार्बन कॉपी वाटतात.

शिल्पा शेट्टी आणि तिची छोटी बहीण शमिता शेट्टी अगदी हुबेहुब दिसतात

भूमि पेडणेकर सोशल मीडियावर तिच्या बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. भूमि आणि तिची बहीण समिक्षा पेडणेकरही हुबेहुब दिसतात.

कॉमेडी क्वीन भारती सिंह इंडस्ट्रीत अतिशय लोकप्रिय आहे. भारती आणि तिची मोठी बहीण पिंकी सिंह अगदी सेम दिसतात.

बॉलिवूडमध्ये आपल्या बबली लूकने करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमृता राव आणि तिची छोटी बहीण प्रीतिका रावही अगदी सारख्याचं दिसतात.

Previous articleअजित पवारांची घोषणा । सर्वसामान्यांना मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडणार नाही
Next articleचुनाव से पहले ‘मिशन असम’ पर प्रियंका गांधी, बागान में तोड़ी चाय की पत्‍तियां
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).