Home मराठी Covid-19 | नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Covid-19 | नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

744

नाशिक ब्युरो : नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी स्वतः ट्विटर वर हि माहिती दिली आहे.

छगन भुजबळ यांनी ट्विटर वर पोस्ट करून म्हटले आहे कि, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा”.