Home Maharashtra Maharashtra | नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

Maharashtra | नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

601

मुंबई ब्युरो : नाना पटोले यांनी शुक्रवार (12 फेब्रुवारी) ला बाळासाहेब थोरात यांच्याकडून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडून पदभार स्वीकारला.

यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 

Previous articleShiv Jayanti | छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
Next articleNagpur Metro । ‘माँ’ स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने गरीब मुलांची मेट्रो सफर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).