Home हिंदी न्यू ईयरसाठी ताडोबा सह सर्वच जंगल सफारी चे डेस्टिनेशन फुल्ल

न्यू ईयरसाठी ताडोबा सह सर्वच जंगल सफारी चे डेस्टिनेशन फुल्ल

671

नागपूर ब्यूरो : ख्रिसमस आणि न्यू ईअर मुळे ताडोबा सह राज्याचे सर्वच व्याघ्रप्रकल्प गर्दीने फुलून गेलाय. पर्यटकांच्या गर्दी मुळे ताडोबात 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर फुल झालीच आहे, पण स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, वीआईपी कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत.

मुख्य म्हणजे या वर्षी कोरोनामुळे ताडोबाचा उन्हाळ्यातील पर्यटकांचा मुख्य हंगाम वाया गेला होता. मात्र ख्रिसमस आणि न्यू ईअर मुळे ताडोबा सह अन्य जंगल सफारी च्या डेस्टिनेशन मध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालय.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).