Home हिंदी Demand | महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या केसेस मागे घ्या

Demand | महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या केसेस मागे घ्या

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीची गृहमंत्र्यांना मागणी

नागपूर ब्यूरो : सामाजिक व सार्वजनिक विषयावर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हल्ला बोल आंदोलन करण्यात आले होते. तीन महिन्याच्या कालावधीत अनेक जिल्ह्यातून आलेल्या रॅलीप्रसंगी अनेक जिल्ह्यात सार्वजनिक केसेस लावण्यात आले होत्या. त्या सर्व केसेस त्वरित मागे घ्यावे अशा मागणीचे निवेदन प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी नागपूर येथे गृहमंत्री ना. अनिल देशमुख दिले.

ना. अनिल देशमुख यांनी आपण त्वरित याबाबत जातीने लक्ष देऊन केसेस मागे घेऊ असे लेखी स्वरूपात आदेश देऊन कार्यवाही करू ऐसे आश्वासन प्रदेश राष्ट्रवादी शिष्टमंडळाला दिले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here