Home मराठी 21 मे रोजी होणारी नीट-पीजी 2022 पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

21 मे रोजी होणारी नीट-पीजी 2022 पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजीची २१ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने या प्रकरणी काही डॉक्टरांकडून दाखल

याचिका शुक्रवारी फेटाळून लावत म्हटले की, जर कोर्टाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय दिला तर तो दोन लाख विद्यार्थ्यांत अराजकता आणि अनिश्चितता निर्माण करेल. यामुळे रुग्णांच्या देखभालीवरही परिणाम होईल. नीट-पीज २०२१ साठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेचा उल्लेख करत डॉक्टरांच्या एका समूहाने नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा आग्रह केला होता.

Previous articleराजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती; 15 मे रोजी पदाचा स्वीकारतील कार्यभार
Next articleमहंगाई डायन । वस्तूंच्या किमती न वाढवता कमी केले वजन, 155 ग्रॅमचा विम बार झाला 135 ग्रॅमचा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).