Home मराठी मुंबईहून उड्डाण करताना एअर इंडिया विमानाच्या इंजिनाचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

मुंबईहून उड्डाण करताना एअर इंडिया विमानाच्या इंजिनाचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

568

आज सकाळी मुंबईहून उड्डाण करताना एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनाचा एक भाग कोसळला आहे. विमानाने मुंबईहून उड्डाण केल्यानंतर इंजिनच्या काउलिंगचा काही भाग कोसळला आहे. यानंतर अलायन्स एअरचे ATR विमानची भुजमध्ये इमेरजेन्सी लँडिंग करण्यात आली. नागरी उड्डाण मंत्रालयाने इंजिन काऊलिंग कसे काय कोसळले याची चौकशी सुरू केली आहे.