Home मराठी सिबीएसई ची 10वी आणि 12वीची टर्म-2 परीक्षा 26 एप्रिलपासून होणार सुरू; बोर्डाकडून...

सिबीएसई ची 10वी आणि 12वीची टर्म-2 परीक्षा 26 एप्रिलपासून होणार सुरू; बोर्डाकडून नोटीस जाहीर

464

सिबीएसई ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर विषयनिहाय तारीखपत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा नमुना पेपरमध्ये दिल्याप्रमाणेच असेल. विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून नमुना पेपर डाउनलोड करू शकतात.

कोरोना महामारीमुळे सिबीएसई 10वी-12वीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. डिसेंबरमध्ये पहिल्या टर्मच्या परीक्षा झाल्या. बोर्ड प्रथम टर्म परीक्षेचा निकाल जाहीर करेल, त्यानंतर टर्म-2 परीक्षेचे वेळापत्रक जारी केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिली टर्मची परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Previous article#Nagpur | IGNOU offers New Programmes and Online Programmes
Next articleमुंबईहून उड्डाण करताना एअर इंडिया विमानाच्या इंजिनाचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).