Home हिंदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉजिटिव

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉजिटिव

681

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत ट्वीटर वरुण माहिती दिली आहे. “कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपापली चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.

Previous articleनागपूर मेट्रोच्या स्थानकावर झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांचे तैलचित्र बनले आकर्षणाचे केंद्र
Next articleआईपीएल 2020 : दुबई में भी फैंस का गजब रिस्पॉन्स, चिल्लाने लगे ‘धोनी-धोनी’…
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).