Home Health Nagpur | शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई  

Nagpur | शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई  

नागपूर ब्यूरो: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 13 दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. 1,32,000 चा दंड वसूल केला. हिंद पॅथालाजी लॅब, व्हेरायटी चौक, सीताबर्डी यांना जैविक कचरा सामान्य कच-यासोबत टाकण्यासाठी रु 5000 चा दंड केला. पथकाने 80 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Previous articleNagpur | युथ विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून अल्फियाने देशाचे नाव उंचावले
Next articleअक्षय कुमार ने गरीबों की मदद के लिए दिए 1 करोड़ रुपये, गंभीर ने कहा शुक्रिया
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).