Home मराठी Dr. Parinay Fuke । मासेमारी करणाऱ्यांना तलावाचा ठेका मोफत देण्याची मागणी

Dr. Parinay Fuke । मासेमारी करणाऱ्यांना तलावाचा ठेका मोफत देण्याची मागणी

मुंबई ब्यूरो : विदर्भात गेल्या 2 वर्षापासून अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मासेमारीकरिता प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे 2021-2022 आणि 2022-2023 या पुढील 2 वर्षासाठी संपूर्ण तलावाचा ठेका पूर्णत: मोफत दिला जावा, अशी मागणी गोंदिया – भंडारा जिल्ह्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

ते म्हणाले, तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोडया पाण्यात मासेमारी करणारे कोळी बांधव आहेत. राज्य शासनाने या कोळी बांधवांसाठी कल्याणकारी विकास मंडळाची स्थापना करावी आणि निधी उपलब्ध करुन द्यावा.

Previous articleMaharashtra । महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराचे प्रमाण घटले
Next articleSuccess story । तिघी सख्ख्या बहिणी झाल्या पोलीस दलात भरती
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here