Home Maharashtra Chandrapur | कुटुंबासह मास्टर ब्लास्ट सचिन ताडोबात दाखल

Chandrapur | कुटुंबासह मास्टर ब्लास्ट सचिन ताडोबात दाखल

957

28 जानेवारी पर्यंत ताडोब्यात राहणार

चंद्रपूर ब्युरो : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह ताडोबात 25 जानेवारीला दाखल झाले असून आज पासून पुढील 4 दिवस तो ताडोबात मुक्कामी राहणार आहे.

सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासहित बफर झोन मध्ये सफारी करणार असल्याची देखील माहिती मिळाली असून 28 जानेवारी पर्यंत ते ताडोब्यात असणार आहे. त्यांच्यासह मुलगा अर्जुन, मुलगी सारा व पत्नी डॉ. अंजली सुद्धा जंगल सफारी करणार आहे. यापूर्वी देखील सचिन आपल्या कुटुंबासोबत ताडोबा ला आला होता.

Previous articleGondia | उमरपायली-जुणेवाणी जंगलातून नक्षलसाहीत्य व स्फोटके जप्त
Next articleGOLDEN VICTORY FLAME ARRIVES AT NCC OTA, KAMPTEE
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).