Home मराठी #Nagpur। कोंढाणा ने जिंकला एमपीएल क्रिकेट टूर्नामेंट

#Nagpur। कोंढाणा ने जिंकला एमपीएल क्रिकेट टूर्नामेंट

645

नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र स्टेट सेल्स एक्सिक्युटिव्ह असोसिएशन, नागपुर, शहरातील फार्मा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्र्यांची संस्था आहे. सन 2018 पासून एमपीएल या क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करत आहे. या वर्षी 2022 ला एमपीएल सिझन 5 चे आयोजन 11 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान मजूमदार क्रिकेट अकाडमी, वसंत नगर नागपुर इथे करण्यात आले. या टूर्नामेंटच्या उदघाटन समारंभ नागपूर शासकीय मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते संपन्न झाला. टूर्नामेंट मधे 12 संघ सहभागी झाले होते. फायनल मॅच कोंढाणा आणी लोहगड मधे झाली, ज्यात टीम कोंढाणा विजयी झाली. एमपीएल च्या यशस्वी आयोजनाचे श्रेय, डायरेक्टर प्रकाश झंझाड, प्रमोद चेडे, प्रशांत करकरे, स्वप्नील असाटी, राजेश लोखंडे, अमोल काळे, निखिल महाजन, अनिल धांडे, विलास बन्नोरे, सचिन गंपावार, सतीश कान्हेरे, समीर बढे, पवन देशमुख,आणी सर्व कमेटी मेंबर्स चा विशेष सहभाग होता.

Previous article#Nagpur | पूर्व मुख्यमंत्री चव्हान से मिले पंकजसिंह ठाकुर
Next articleथैंक यू यूजर्स : ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ के विज़िटर्स 6 लाख पार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).