Home Sports NAGPUR । नागपुरातील कार्तिक मोडणार तासाभरात सर्वाधिक पुशअप मारण्याचा विश्वविक्रम

NAGPUR । नागपुरातील कार्तिक मोडणार तासाभरात सर्वाधिक पुशअप मारण्याचा विश्वविक्रम

नागपुरातील कार्तिक जयस्वाल बुधवारी, १५ जून रोजी एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात जागतिक विक्रम मोडण्याचे लक्ष्य १ तासात ३१८२ पुशअप आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर आहे.

डॅनियल स्काली हा ऑस्ट्रेलियन व्यावसायिक फिटनेस खेळाडू आहे. त्याच्याकडे दोन जागतिक विक्रम आहेत. कार्तिक जैस्वाल १ तासात ३१८२ पेक्षा जास्त पुशअप करून विक्रम मोडणार आहे. कार्तिक जयस्वाल एमएमए फायटर, भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, फिटनेस प्लेयर आहे.

Previous articleमहंगाई डायन | थोक महंगाई लगातार दूसरे महीने 15% से ऊपर, सब्जियों के दामों ने भी लगाईं उछाल
Next articleस्पेक्ट्रम लिलाव 26 जुलैला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते 5 जी सेवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).