Home National माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष वार्ताहर म्हणून...

माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष वार्ताहर म्हणून निवड

नवी दिल्ली ब्यूरो: देशातील कोणत्याही भागात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर तेथील पीडितांना न्याय देणे शक्य व्हावे, याकरता आता दिल्लीस्थित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशभरातील राज्यांमध्ये विशेष वार्ताहरांची निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांकरता माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे.

Previous article3 महिन्यांत खाद्यतेल डबा 350 रुपयांनी महागला; सूर्यफूल तेलाचे दर शेंगदाणा तेलापेक्षा जास्त
Next article15 मई को मौसम की पहली बारिश की उम्मीद, दो दिन बाद अंडमान पहुंचेगा दक्षिण-पश्चिम मानसून
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).