Home Award @rajinikanth । आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणार थलाइवा

@rajinikanth । आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणार थलाइवा

430

सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान दिला जात आहे. ही माहिती सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी एप्रिलमध्ये दिली होती.

डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चाहत्यांमध्ये थलायवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 25 ऑक्टोबर रोजी देण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

#Nagpur । नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदारांचे एक हाती वर्चस्व, 18 पैकी 18 जागेवर विजय

Previous article#covid19 | इंदौर के 7 मरीजों के सैंपल में नए वैरिएंट AY-4 की पुष्टि; ज्यादा तेजी से फैल सकता है
Next article#Good_News | अब इन महिला कर्मचारियों को मिलेगी 2 दिन की पीरियड लीव
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).