Home मराठी Nagpur News । लक्ष्मीस्वरूपा अनुसूया माता मंदिरात मनोकामना अखंडज्योत

Nagpur News । लक्ष्मीस्वरूपा अनुसूया माता मंदिरात मनोकामना अखंडज्योत

469

नागपूर ब्युरो : नवरात्र निमित्त्य गुरुवार, दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी महालक्ष्मी अनुसया माता मंदिर, शांती विद्या भवन परिसर, डिगडोह येथे मनोकामना ‘अखंडज्योत’ची स्थापना होणार असून भक्तांना यात सहभागी व्हावयाचे असल्यास अथवा अखंडज्योतची स्थापना करावयाची असल्यास भाविकांना देणगी 501/- रुपये देऊन आपला संकल्प करू शकता.

भाविकांना लक्ष्मीस्वरूपा अनुसूया माता मंदिरात मनोकामना अखंडज्योत या कार्यक्रमात भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी कृपया मंदिराचे पुजारी पं. हरिप्रसाद मिश्रा संपर्क नंबर 8262812165 तसेच डॉ. सुषमा पनकुले संपर्क : 9422106504 यांच्याशी संपर्क साधावा व आपली सेवा रुजू करावी, असे आवाहन दिलीप पनकुले यांनी केले आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीस | गुरुवार को करेंगे 8 लाख भाजपा कार्यकर्ताओं से ऑनलाइन संवाद
Next articleDevta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).