Home हिंदी गणेश विसर्जन : गृहमंत्री अनिल देशमुखांनी कृत्रिम तलावाची केली पाहणी

गणेश विसर्जन : गृहमंत्री अनिल देशमुखांनी कृत्रिम तलावाची केली पाहणी

521

मुंबई मधील गिरगाव चौपाटी येथे गणपती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली. यावर्षी कोविड 19 च्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्था तसेच विसर्जनासंदर्भात आढावा घेतला.  हे सुद्धा वाचा – यंदा मानाचे व प्रमुख गणेश मूर्तींचे विसर्जन उत्सव मंडपातच होणार

गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्वीटर अकाउंट वर एक वीडियो सुद्धा शेयर केला आहे.

Previous articleकेबीसी : ‘सेटबैक का जवाब कमबैक से’ देने लौट रहा है शो
Next articleबाढ़ पीड़ितों की सहायता में लगे है सेना के जांबाज, एनडीआरएफ टीमों को किया एयरलिफ्ट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).