Home FILM Lookalike । हुबेहुब दक्षिण भारतीय चित्रपटाच्या अभिनेत्री समंथा अक्किनेनीसारखी दिसते अभिनेत्री पवित्रा

Lookalike । हुबेहुब दक्षिण भारतीय चित्रपटाच्या अभिनेत्री समंथा अक्किनेनीसारखी दिसते अभिनेत्री पवित्रा

393

समंथा अक्किनेनी दक्षिणच्या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या गोंडस हसण्यानंही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री पवित्रा लक्ष्मी ही सेम सामंथा सारखी दिसते. पवित्रा पूर्ण सामंथासारखी आहे. तुम्ही दोघींचे फोटो एकत्र पाहिलेत तर तुम्ही गोंधळून जाल. दोघीही अगदी एकसारख्या दिसतात.

पवित्रा तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. पवित्राचे फॅन फॉलोइंग आता हळूहळू वाढत आहे. समंथाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटच्या ‘जानू’ चित्रपटात दिसली होती. या व्यतिरिक्त, समंथा वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये दिसली होती. समंथाचा हा पहिला हिंदी प्रोजेक्ट होता. सध्या, समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. असं म्हटलं जात आहे की सामंथा आणि नागा चैतन्याच्या लग्नात अडचणी आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही यावर भाष्य केलेलं नाही.

Previous articleMaharashtra Congress । महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक १ चा पक्ष बनवून पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देऊः नाना पटोले
Next articlePakistan | 8 दिन में 28 लाख रुपए की बिरयानी खा गए न्यूजीलैंड क्रिकेट टीम की सुरक्षा में तैनात 500 पाकिस्तानी पुलिसकर्मी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).