Home मराठी Nagpur | गिरीशभाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Nagpur | गिरीशभाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दक्षिण नागपुरात छत्रीचे वाटप, आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न 

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व नागपूर शहर अध्यक्ष विकास भाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गिरीशभाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण दक्षिण नागपुरात छत्रीचे वाटप करण्यात आले. तसेच विविध आरोग्य विषयी कॅम्प व रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्षिण नागपूर काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते सुहास नानवटकर, राहुल अभंग, अमोल धर्माळे, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, प्रतीक कोल्हे, अरविंद शिरसागर, रौनक चौधरी, छोटू उगले, सौरभ काळमेघ, शुभम तल्लार, समीर तिमांडे यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा: 
Special । समाजातील तळागळातील लोकांसाठी झटणारे गिरीश पांडव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here