Home Nagpur विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची प्रधान सचिवपदी पदोन्नती

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची प्रधान सचिवपदी पदोन्नती

102

नागपूर ब्युरो: विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची आज प्रधान सचिव म्हणून सध्याच्याच नागपूर विभागीय आयुक्त पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्हि.राधा यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या शासकीय आदेशात विजयलक्ष्मी बिदरी यांचे सध्याचेपद भारतीय प्रशासन सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत उन्नत करून सध्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आल्याचे निर्देशित करण्यात आले आहे.