Home Police नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या सोशल मीडिया पेज ला करत होता...

नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या सोशल मीडिया पेज ला करत होता फॉलो

नागपूर ब्युरो : तालिबानी दहशतवाद्यांना समाजमाध्यमांवर फॉलो करणाऱ्या एका संशयित अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नूर मोहम्मद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नूर मोहम्मद हा अफगानीस्तानाचा नागरिक असून, गत ११ वर्षांपासून तो नागपुरात राहायचा. याबाबत विशेष शाखा व गुन्हेशाखेला माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या शरीरावर गोळीबाराची खून आहे. तसेच तो तालिबानच्या दहशतवाद्यांना समाज माध्यमांवर फॉलो करीत असल्याचेही समोर आहे आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.

Previous articleTechnology News | Is your cloud storage no longer free?
Next articleNagpur । डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट उधळला, फॅशन डिझायनर महिलेला अटक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).