Home मराठी Aheri | राकांपा च्या वतीने शाहीन हकीम आणि सोनाली पुण्यपवार यांचा सत्कार

Aheri | राकांपा च्या वतीने शाहीन हकीम आणि सोनाली पुण्यपवार यांचा सत्कार

गडचिरोली ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित महिला जिल्हा अध्यक्ष शाहिनभाभी हकिम तसेच नागपूर विभागीय सचीव सोनालीताई पुण्यपवार यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले तसेच गडचिरोली महिला शहरअध्यक्ष पदी मनिषाताई खेवले यांची फेर निवड करण्यात आली. अर्चनाताई नंदेश्वर यांची महीला तालुका उपाध्यक्ष पदी निवड करून महिला जिल्हा अध्यक्ष शाहिनभाभी हकीम यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा कार्याअध्यक्ष बबलू भैया हकिम, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष विनायक झरकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस मौलाना नजीमुद्दीन खान, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा अध्यक्ष प्रमिलाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष, सा.न्याय विभाग इंदपाल गेडाम, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, संजय शिंगाडे, शहराअध्यक्ष विजय धकाते, शहर उपाध्यक्ष कपिल बागडे, तुकाराम पुरणवार, अल्पसंख्याक शहराअध्यक्ष हबीबभाई खाँ पठाण, ऍड.मोहम्मद सिद्दीकी अन्सूंरी, सलिम अन्सूंरी, गुलाम जाफर शेख, कापकर,शुशीला मामीडवार,जामीनी कुळसंगे, रजियाबी पठान,शगुप्ता पठाण, निता निकोडे, लिलाबाई चंदावार, सविता आत्राम, अर्चना नंदेश्वर,प्रमाताई नंदेश्वर, सविता चव्हाण, गिता बारशिंगे, अनिता कोलते, यशमिनी वाकडे, साक्षी लोणारे, आशा जुवारे, प्रतीक्षा निमगडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here