Home हिंदी उत्सव : नागपुरात घेऊन जा गे मारबत…..

उत्सव : नागपुरात घेऊन जा गे मारबत…..

327
0

विदर्भाच्या नागपुर शहरात दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत महोत्सव असतो. यंदा कोरोना मुळे मोठ्याप्रमाणावर आयोजन टाळण्यात आले.

मनपा आयुक्तांनी सुद्धा शहरात मारबत चे सार्वजनिक आयोजन करण्यास बंदी केली होती. मात्र बुधवारी भारतीय जनता पार्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा बडग्या काढला. यावेळी सरकार विरोधी घोषणा करण्यात आल्या. शहराच्या बडकस चौकात त्याचे दहन करण्यात आले.

जागनाथ बुधवारी परिसरात पिवळ्या मारबतीचे दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here