Home हिंदी कोविड 19 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पॉझिटिव्ह

कोविड 19 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पॉझिटिव्ह

634

मुंबई ब्यूरो : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना ची लागन झाली आहे. अजित पवार यांनी खुद्द सोशल मीडिया वर पोस्ट करुण ही माहिती दिली आहे.

सोशल मीडिया पोस्ट मध्ये अजित पवार म्हणतात, “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन”.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).