Home Nagpur #Nagpur| पोलीस भवन येथे G-20, C-20 वाटिकेचे उद्घाटन

#Nagpur| पोलीस भवन येथे G-20, C-20 वाटिकेचे उद्घाटन

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्युरो: सोमवार, 20 मार्च ते मंगळवार, 21 मार्च या कालावधीत शहरात G-20 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पोलीस भवन परिसरात G-20, C-20 वाटिका तयार करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे इत्याादी अधिकारी उपस्थित होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
Previous articleG 20 का इंतजार करते हुए ऑस्ट्रेलियन बर्ड हॉर्नबिल
Next article#Nagpur | डिजिटल मीडियासमोर विश्वसनीयता जपण्याचे मोठे आव्हान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).