Home Social NADT येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

NADT येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

296

नागपूर ब्युरो : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमत्त नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) येथे अपर महानिदेशक ( प्रशासन ) मुनिश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी NADT चे अधिकारी, फॅकल्टी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleशांतिवन चिंचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास उसळला जनसागर
Next article#Maha_Metro | लवकरच कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सेवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).