Home मराठी लिटरमागे 40 पैसे कमी होऊ शकतो पेट्रोल, डिझेलचा दर; तेल कंपन्यांचे संकेत

लिटरमागे 40 पैसे कमी होऊ शकतो पेट्रोल, डिझेलचा दर; तेल कंपन्यांचे संकेत

337

देशाच्या अनेक राज्यांत ऑक्टोबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस महागाई वाढवू शकतो. एसबीआय रिसर्चच्या इकोरॅप अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये एकूण सरासरीपेक्षा ५४% अधिक पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात महागाई वाढू शकते. याचदरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ४० पैसे प्रति लिटर इतका दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. तेल कंपन्यांनी रात्री उशिरा याची अधिकृत घोषणा केली नव्हती.

Previous article#Nagpur । स्पेशल हॅण्डलूम एक्स्पो २०२२ ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleखासदार मुकुल वासनिक । भारत जोडो यात्रा देशातील नागरिकांच्या मनात नवा विश्वास जागवणारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).