Home Maharashtra Maharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री

Maharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री

426

– नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई ब्यूरो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

  1. राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
  2. सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
  3. चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
  4. गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
  5. गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,
  6. संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
  7. सुरेश खाडे- सांगली,
  8. संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  9. उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
  10. रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
  11. अब्दुल सत्तार- हिंगोली,
  12. दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
  13. अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
  14. मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
Previous articleIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया
Next articleगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).