Home मराठी Nagpur: आमदार डॉ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू संकेत फुके यांचे निधन 

Nagpur: आमदार डॉ. परिणय फुके यांचे धाकटे बंधू संकेत फुके यांचे निधन 

406

नागपूर ब्यूरो : नागपुरातील तरुण व्यावसायिक श्री. संकेत रमेशराव फुके यांचे अल्पशः आजाराने शुक्रवारी दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबई येथे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.

आमदार डॉ. परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत. दिवंगत संकेत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील, दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत संकेत फुके यांचे अंत्यदर्शन शनिवारी, सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राहते घरी “समीर”, प्लॉट क्र. १३, अंबाझरी हिलटॉप, नागपूर येथे व अंत्यसंस्कार दुपारी २ वाजता अंबाझरी दहनघाट येथे करण्यात येतील.

Previous articleNagpur । क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो 7 ऑक्टोबरपासून
Next article#Maha_Metro | वैश्विक सम्मेलन में महा मेट्रो के प्रबंध निदेशक डॉ. दीक्षित का हुआ सम्मान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).