Home Business #Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे नागपूर येथे सोने व हिऱ्यांच्या प्रदर्शनाचे...

#Nagpur | जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे नागपूर येथे सोने व हिऱ्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांनी नागपूर येथे आयोजित केलेले सोने व हिऱ्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन नागपुरातील सुप्रसिद्ध यमसनवार संस्कृत क्लासेसच्या संचालिका डॉ. मनीषा यमसनवार यांच्या हस्ते आज छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी पेडणेकर ज्वेलर्सच्या संचालिका आसावरी पेडणेकर यांचे अभिनंदन केले तसेच नागपूरकरांनी किमान एकदा तरी या प्रदर्शनीला भेट द्यावी असे आवाहन केले.याप्रसंगी नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंदा धामेचा, वृषाली बोनगीरवार,वंदना मारावार, किरण दमकोण्डवार, उमेश बोडखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोने व हिऱ्यांचे हे प्रदर्शन खास नागपूरकरांसाठी २२ मार्चपर्यंत खुले राहणार आहे.

Previous article#Nagpur | शंकर महादेवन के गीतों पर झूम उठे नागपुरवासी
Next articleदहावीचा इंग्रजीचा पेपर फुटला; उत्तरांच्या झेरॉक्स प्रतीची विक्री, मशीन जप्त, झेरॉक्स सेंटरचा चालक ताब्यात
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).