Home Social Media दोन दिवसांनंतरही डिलीट करु शकणार व्हॉट्सअप मॅसेज, मॅसेज डिलीट करण्यासाठी जास्त वेळ...

दोन दिवसांनंतरही डिलीट करु शकणार व्हॉट्सअप मॅसेज, मॅसेज डिलीट करण्यासाठी जास्त वेळ मिळेल

528

व्हॉट्सअप आता एक अशा अपडेट वर काम करत आहे जे आल्यानंतर तुम्ही एखादा मॅसेज दोन दिवसांनंतरही डिलीट करु शकाल. व्हॉट्सअप ‘डिलीट फॉर एवरीवन’ फीचरची टाइमलाइन दोन दिवस 12 तासांपर्यंत वाढवण्यावर काम करत आहे. अद्याप डिलीट फॉर एवरीवन एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकेंडसाठी आहे. या नव्या फिचरच्या मदतीने लोक दिर्घकाळानंतरही चुकीने पाठवलेला एखादा मॅसेज सर्वांसाठी डिलीट करु शकतील.

बीटा ट्रॅकर WABetaInfo या व्हॉट्सअॅप फीचरला ट्रॅक करणाऱ्या साइटने या फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपच्या एंड्रॉइड व्हर्जन 2.22.410 वर डिलीट फॉर एव्हरीवन फीचरची नवीन वेळ मर्यादा चाचणी केली जात आहे. नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅप मॅसेजच्या डिलीट फॉर एव्हरीवरनसाठी तुम्हाला अडीच दिवसांचा कालावधी मिळेल.

याआधी देखील एक अहवाल आला होता ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की व्हॉट्सअॅप नवीन अपडेटवर काम करत आहे, त्यानंतर सात दिवसांनंतरही व्हॉट्सअॅप मेसेज प्रत्येकासाठी डिलीट केले जाऊ शकतील, हे अपडेट प्रत्येकासाठी किती काळ सुरू राहील, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही.

Previous articleराज्यात 600 सुपरमार्केट, मॉलला मिळणार वाइन विक्रीचा परवाना; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
Next article24 तासात 1.72 लाख नवीन रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी, 1,008 मृत्यू
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).