Home राजकारण Nagpur | नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या “सचिव” पदी अमित खंगार

Nagpur | नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या “सचिव” पदी अमित खंगार

467

नागपूर ब्यूरो : शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे तर्फे नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या “सचिव” पदी अमित विद्याधरराव खंगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी नगरसेवक संजय महाकाळकर, विजय साळवे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गीद, प्रकाश फुके, नागपूर शहर काँग्रेस कमिटी डॉ. सेल सचिव डॉ. रिचा सुगंध, नागपूर शहर युवक काँग्रेस महासचिव सागर नालमवार, प्रा. कमलेश तोतडे, प्रा. राकेश काकडे, प्रा. नितीन सेलोटे, शिशिर साधनकर, विद्याधरराव खंगार, चंद्रशेखरजी तिडके, सावनकुमार गवई, योगेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत । भारनियमन केले जाणार नाही, वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू
Next articleAryan Drugs Case | आर्यन खान को जमानत मिलेगी या नहीं, याचिका पर सुनवाई आज, NCB करेगी विरोध
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).