Home हिंदी शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्याची मोटर सायकल यात्रा

शेतकरी आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्याची मोटर सायकल यात्रा

529
0

नागपूर ब्यूरो : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात शामिल होण्यासाठी महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी निघाले आहेत. महाराष्ट्र चे मंत्री बच्चू कडू देखील यात शामिल आहेत.

बच्चू कडू यांनी यासाठी मोटर सायकल यात्रा काढली आहे. गुरुकुंज मोझरी वरून नामदार बच्चू कडू मोटरसायकल रैली ने निघाले आहेत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी.

राज्याचे मंत्री असल्यानंतरही त्यांना कसला आव नाही. शेतकरी कष्टकऱ्यांसाठी सगळं काही करतांना ते मोटर सायकल वर बसून ही यात्रा करित आहेत.

गोदामात काढली रात्र
दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याकरिता मोटरसायक ने हजारो शेतकऱ्यांसोबत निघालेले नामदार बच्चू कडू बैतूल येथे रात्री नियोजित मुक्काम स्थळ नाकारल्याने एका गोदामात सामान्य आंदोलनकारी सारखे जमीनी वरच झोपले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleInformation | यामुळे साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन
Next articleप्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या कायम पाठीशी – जिल्हाधिकारी ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here